INS-accredited
+91 98306 29298
Every public notice classified Maharashtra Times published in 2023, newest first.
4 published ads. Showing the 4 most recent.
जाहिरात शैदा एज्यु.फाउंडेशन, मालेगाव संचलित मुदस्सिर नज़र प्रायमरी स्कुल, मालेगाव जि. नाशिक या शासनमान्य अल्पसंख्याक संस्थेच्या उर्दु माध्यमाच्या शाळेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त अनुदानित उपशिक्षकाचे 01 रिक्त पदावर एचएससी, + डि.एड./ङिटी.एड ही अर्हता असणारे उमेदवाराची नियुक्ती करावयाची आहे. उर्दु भाषेवर प्रभुत्व ठेवणारे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्हतेच्या मुळ व छायांकित कागदपत्रांसह दि. 25/10/2023 रोजी स.10 वाजता संस्थेच्या कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखातीसाठी कोणतेही भत्ते देण्यात येणार नाही., पद भरती करण्याचा अधिकार संस्थेने राखुन ठेवलेला आहे. अध्यक्ष / सचिव, शैदा एज्युकेशन फाउंडेशन, मालेगाव
It is for general information that, I ANEES AHMED ABDUL KHALIQUE R/O Naugazi Plot Anjangaon Surji 444705, declare that name of mine has been wrongly written as ANIS AHMED AB KHALIQUE on my 12th class Marksheet, certificate and also on the Marksheets and Certificates of BSc, MSc, Bed and CTET my name is written AS ANEES AHMAD ABDUL KHALIQUE. The actual name of mine is ANEES AHMED ABDUL KHALIQUE
मी अमेया ईश्वर आटवणे राहणार नांदेड सिटी पुणे हे या जाहीर नोटिसीद्वारे कळवते की हे माझे वडील हे ईश्वर तुकाराम आटवणे हे दि. 24/1/2016 रोजी भारती हॉस्पिटल बंगलोर येथे मयत झाले. त्यांच्या पश्चात माझी आई कल्पना ईश्वर आटवणे व दोन मुली रम्या गणेश मिठबावकर आणि अमेया ईश्वर आटवणे हे फक्त तीन कायदेशीर वारस आहोत. माझ्या वडिलांच्या नावे असलेली सर्व मालमत्ता आम्ही कायदेशीररीत्या वारस म्हणून आमच्या नावे नोंद करीत आहोत यासाठी कुणाची हरकत असल्यास 15 दिवसांच्या खालील पत्त्यावर कळवावे. जाहीर प्रकटण देणार अमेया ईश्वर पाठवणे ए 507 पंचम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे 41
जाहिरात नाशिक जिल्ह्यातील सिडको एज्यु. ॲन्ड वेल्फे. संस्था, नाशिक संच. मिल्लत उर्दु हायस्कुल, घोटी ता. इगतपुरी जि. नाशिक या शासनमान्य अल्पसंख्याक संस्थेच्या उर्दु माध्यमाच्या शाळेत अंशत: अनु. पदवीधर उपशिक्षकाचे 01 रिक्त पदावर बी.ए. / एम.ए., बी.एससी. / एम.एससी, + बी.एड. ही अर्हता धारण करणारे उमेदवाराची नियुक्ती करावयाची आहे. उर्दु भाषेवर प्रभुत्व ठेवणारे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्हतेच्या मुळ व छायांकित कागदपत्रांसह दि. 19/03/2023 रोजी स.10 वाजता संस्थेच्या कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखातीसाठी कोणतेही भत्ते देण्यात येणार नाही., पद भरती करण्याचा अधिकार संस्थेने राखुन ठेवलेला आहे. अध्यक्ष / सचिव, सिडको एज्यु. ॲन्ड वेल्फे. संस्था, नाशिक
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Public Notice adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Public Notice adPick your edition to see the exact MT public notice rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.